*** 1 कोटींहून जास्त डाउनलोड्स! ***
चेकर्स बोर्ड गेम (ड्रॉट्स, डेम, डमस – विविध भाषा) हा सूप्रसिद्ध पुरातन गेम आहे, जो अंतर्गत डावपेच व विविधता असणारे त्याचे साधे नियम व आकर्षक गेमप्लेमुळे आजही खूप प्रसिद्ध आहे.
चेकर्स ऑनलाईन खेळा – एक खास मोड जिथे तुम्ही अन्य खेळाडूंशी स्पर्धा करू शकता. नव्या पातळ्या व रँक मिळवा, लीडरबोर्डमध्ये (दैनिक, साप्ताहिक व जागतिक) वर चढा वा खास स्पर्धांमध्ये ऍवॉर्डसह खेळा.तुमच्या चेकर्स सोंगट्यांचे डिझाईन मिळवणे व वैयक्तिकीकरण यासाठी तुमची ऍवॉर्ड वापरा. चेकर्स ऑनलाईन मोड पूर्णपणे मोफत आहे. तो «एनर्जी» वापरतो जी अनेक मार्गांनी मिळवता येते: दैनिक रिवार्ड म्हणून, तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून वा स्पर्धा जिंकून.
गेम ऑफलाईन मोडलाही समर्थन देतो जेथे तुमच्याकडे निवडायला अनेक गेम मोड असतात. उदाहरणार्थ, रशियन, इंग्लिश/अमेरिकन चेकर्स, आंतरराष्ट्रीय वा ब्राझिल ड्रॉट्स. आणि इथे तुमच्यासाठी आमच्याकडे खास पाहुणा आहे. त्याला रँडम चेकर्स म्हणतात व तो फारच गंमतशीर व आकर्षून घेणारा आहे. बोर्डवर किती सोंगट्या असतील, त्या कोठे असतील व कोणते नियम लागू होतात ते रँडम जनरेटरला ठरवू द्या. तुम्ही सेटिंगमधून फोर्स जंप पर्याय डिझेबलसुद्धा करू शकता.
गेमची वैशिष्ट्ये:
• लीडरबोर्ड, पातळ्या, रँक व वैयक्तिकीकरण यांसह ऑनलाईन चेकर्स
• इच्छित गेम पातळ्या असलेले प्रतिस्पर्धी शोधा किंवा खाजगी रूम वा आयडीसह मित्रांशी खेळा
• चषक व ऍवॉर्डसह ऑनलाईन स्पर्धा
• ऑनलाईन मोडमध्ये चॅट करा
• 14 गेम प्रकार: इंग्लिश/अमेरिकन ड्रॉट्स, आंतरराष्ट्रीय (चेकर्स 10x10), रशियन, अमेरिकन पूल, गिव्हअवे चेकर्स, डायगॉनल, थाय, तुर्की, इटालियन, स्पार्स, सेल्फ-इटर्स, ब्राझिलियन, अंध व रँडम चेकर्स (10x10 रँडम ठेवलेल्या सोंगट्या बदलत्या हालचाल नियमांसह).
• 4 काठिण्य पातळ्या
• अत्युत्तम ग्राफिक्स
• 2डी व 3डी पर्स्पेक्टिव्ह मोड
• अमर्यादित अनडू फंक्शन
• मित्राशी "हॉट-सीट" मोडद्वारा खेळा
• चेकर्स सोंगट्यांसाठी 100 हून अधिक खास डिझाइन्स व 4 बोर्ड डिझाइन्स